Thursday, 14 May 2020

लेखांक-11

लेखांक-1⃣1⃣
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*

प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★

*आजचा स्वाध्याय*

विद्यार्थी मित्रहो,
आज फक्त स्वाध्याय देणार आहे. तो सोडवण्यासाठी तुम्हाला  पाठयपुस्तकातील पृष्ठ क्र. 9 आणि 10 ची मदत घ्यावी लागेल. इथे समोरासमोर दोन स्तंभ देऊ शकत नाही. परंतु तुम्ही वहीत 'अ' आणि 'ब' असे समोरासमोर दोन स्तंभ आखून घ्या आणि जोड्या जुळवा. 
-----------------------------

*प्रश्न :*
मानवी उत्क्रांतीच्या काल पटावर आधारित
*जोडी जुळवा*

स्तंभ अ) *'.... वर्षांपूर्वी '*

1) 7 कोटी
2) 4 कोटी
3) 2 कोटी 50 लाख
4) 2 कोटी
5) 40 लाख
6) 20 लाख
7) 15 लाख
8) 50 हजार
9) 10 हजार
10) 5 हजार
11) 400
12) 200

स्तंभ ब) *'महत्वाची घटना'*

a) आधुनिक शास्त्राचा उदय
b) संस्कृतीचा विकास झाला
c) कुशल मानव तयार झाला.
d) औद्योगिकीकरणाला सुरवात
e) बुद्धिमान मानव
f) द. आफिकेत एप चा विकास
g) मानव सदृश्य प्राणी अस्तित्वात आला.
h) लिहिण्याच्या कलेचा शोध
i) डायनोसॉर नाहीसे झाले.
j) माकडाचे शेपूट नाहीसे झाले.
k) चिम्पाझी व गोरीलाचा उदय
L) ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास

आजच्या स्वाध्यायाच्या अनुषंगाने उद्या आपण सविस्तर चर्चा करूया. 

...✍
*श्रीशैल मठपती*, कोल्हापूर

💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...